फिटनेस साठी आजकाल अभिनेता आणि अभिनेत्र्या जागरूक असतात..जिम मधे जाऊन कठीण शारीरिकश्रम करून स्वतः ला जास्त फिट कसे ठेवता येईल ते विषयी सतत जागरूक असतात..कतरीना आणि आलिया जिम मधे वर्क आऊट करता गेल्या खऱ्या पण प्रशिक्षक जागे वर नसल्या मुळे कतरीना ने आलिया कडून ११३ बैठक करून घेतल्या.. सोशल मीडिया वर कतरीना ने हा विडिओ शेअर केला असून त्यावर लोकांच्या विभिन्न टिप्पण्या येत आहे..आजकाल तसे हि अभिनेता आणि अभिनेत्र्या त्यांच्या छोट्या छोट्या घटना हि ट्विटर आणि इन्स्टा ग्राम वर शेअर केला करतात..त्या मुळे सिने रसिकांना आजकाल सतत नाव नवीन बातम्या मिळत राहतात
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews